Posts

मराठी उत्तम सुविचार

  मराठी उत्तम  सुविचार १)आपण जे पेरतो,तेच उगवत २) दू:खातून येणारा आनंद सुखम ३) कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची असते. ४) समाधान हे घराचे सुख आहे ५) परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे. ६) आधी विचार करा; मग कृती करा. ७) सत्याने मिळते तेच टिकते. ८) आळस हा माणसाचा शत्रू आहे. ९) विश्वास हा पाखाराचा आहे. १०)आई - वडिलांपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही